शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाची प्रबोधनपर सायकल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:06 IST

जैताणे : प्राथमिक शिक्षक सुभाष पगारे यांचा उपक्रम

जैताणे : शिक्षण, आरोग्य, शेती या विषयावर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षकांच्या भेटीसाठी निजामपूर येथील प्राथमिक शिक्षक सुभाष भुराजी पगारे यांनी धुळे ते नंदुरबार जिल्ह्यात प्रबोधनपर सायकल यात्रा काढली.साक्री तालुक्यातील वासखेडी जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक आणि राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सुभाष भुराजी पगारे यांनी २१ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता निजामपूर जवळील खुडाणे चौफुली सायकल यात्रेला सुरुवात केली. सायकलवरुन नंदुरबार शहर आणि रस्त्यात येणारी सर्व गावे करीत दोंडाईचा आणि तेथून चिमठाणे मार्गे धुळे तालुक्यातील सोनगीर, नगाव येथून धुळे शहर आणि तेथून रस्त्यात येणाऱ्या गावांना भेटी देत ते २३ डिसेंबरला पुन्हा निजामपूरला पोहचून सायकल यात्रेचा समारोप केला. समारोप प्रसंगी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी कैलास दाभाडे, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव, महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पावबा बच्छाव, आदर्श शिक्षक रामचंद्र भलकारे, माजी सरपंच संजय खैरनार, सुकाजी चव्हाण, दौलत माळी, शानाभाऊ जाधव, प्राथमिक शिक्षक नितीन पाटील, सुनिल जाधव, दिपक मोरे, केवबा बच्छाव, विजय न्याहळदे, जयसिंग भुईटे, योगेश हालोर, विजय गावित, प्रा.रविंद्र सुर्यवंशी, मल्हार व्यायाम शाळेचे अध्यक्ष दशरथ शेलार, किरण जाधव, गोकुळ पगारे, त्र्यंबक भलकारे, बापू पगारे यांनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Dhuleधुळे