शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 22:21 IST

वृध्दांची होतेय नोंद, आठवड्यातून होणार तीन दिवस लसीकरण

मालपूर - शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असुन आठवड्यातुन तीन दिवस येथे लसीकरण होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.कोरोना विषाणू विरोधी लसीकरण मोहीम अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा जास्त आहे व ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील व्यक्ती ज्यांना मधुमेह, हृदय, किडनी व लिव्हरचे दुर्धर आजार आहेत त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कोरोनाचे लसीकरणं देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर येथे करण्यात आला.त्यानुसार गावातील आशा स्वयंसेविका यांचेमार्फत घरोघरी जाऊन ४५ ते ५९ वर्षातील व्यक्ती जे कोमोरबीड आहेत व ६० वर्षावरील व्यक्ती यांचे आॅनलाईन रजिस्ट्रेशन कोविन पोर्टल वर करण्यात येऊन कोरोना लसीकरण करण्यात आले.पात्र व्यक्तींनी कोविन अ‍ॅप, आरोग्य सेतू अ‍ॅप किंवा वेब साईटवर जावून लॉगीन करून तसेच ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या संकेतस्थळवर जाऊन आपले नाव नोंदवावे असे आवाहन मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ हितेंद्र पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर येथे सोमवार, बुधवार व शुक्रवार असे आठवड्यातून ३ दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ ह्या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.