शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 08:49 IST

शिरपूरसह आमोदे, मांडळ परिसरात तीन दिवस लॉकडाउन

आॅनलाइन लोकमतशिरपूर, जि.धुळे : शिरपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमोदे येथील ४५ वर्षिय महिलेचा कारोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडालेली आहे. दरम्यान खबरदारीचे उपाय म्हणून शिरपूर शहर त्याचबरोबर आमोदे, शिंगावे, मांडळ, या गावांमध्ये २३ ते २५ एप्रिल असे तीन दिवस लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सात झाली असून, यापूर्वी दोघांचा मृत्यू झालेला आहे.आमोदे येथील ४५ वर्षीय महिला गेल्या आठवड्यातच मुंबईहून गावी आली होती. २२ एप्रिल रोजी त्या महिलेला खोकला, तसेच श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने, तिला प्राथमिक रूग्णालयात दाखल करून तिचे स्वॅब धुळे येथे पाठविण्यात आले. तिच्यात कोरोनाचे लक्षणे आढळल्याने तिला धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याचे समजताच रात्री प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंग बादल, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी अमोल बागूल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुळकर्णी आदींची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आमोदे गाव सील करण्यात आले.दरम्यान सुरक्षिततेचे उपाय म्हणून शिरपूर-वरवाडे नगरपरिषद क्षेत्र, आमोदे, शिंगावे, मांडळ या गावांमध्ये २३ ते २५ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे