शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीवेळी कर्मचाºयांना मोबाईल वापरण्यास मनाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:27 IST

लोकसभा निवडणूक : नगावबारी येथील धान्य गोदामात होणार मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : . मतमोजणी कक्षात मोबाईल वापरण्यास मनाई असेल. मतमोजणी करतांना सर्वांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, त्यासाठी  सर्व कर्मचाºयांनी सकाळी ६ वाजेपासूनच हजर रहावे असे निर्देश उपविभागीय अधिकारी तथा धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे यांनी कर्मचाºयांना दिले. २३ रोजी मतमोजणीअसल्यामुळे ५५० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी शुक्रवारी १७ रोजी राजर्षी शाहु महाराज नाट्यगृहात मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह  अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  भीमराव दराडे म्हणाले की, सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यात सर्वात आधी टपाली मतदानाची  मोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएम यंत्रांची मतमोजणी केली जाईल. शेवटी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी ५ याप्रमाणे ३० व्हीव्हीपॅट यंत्रांच्या चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाईल. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय २० या प्रमाणे एकूण १२० टेबल असतील. टपाली व इटीबीपीएस मतमोजणीसाठी अनुक्रमे १० व पाच टेबल असतील. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नियुक्त असतील. मतमोजणीच्या एकूण १९ फेºया होतील. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पाच  केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होईल. मतमोजणी कक्षात सर्वांना मोबाईल वापरण्यास बंदी असेल, असे दराडे यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे