शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेड्यातील दोन पतसंस्थांची मुख्यमंत्री सहायता निधीत मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 21:29 IST

सामाजिक बांधिलकी । ५६ हजार रुपयांचा निधी केला जमा

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील दोन पतसंस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करुन आदर्श निर्माण केला आहे़क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे ५१ हजार रुपयांचा निधी देण्यात आला़ तर एसएमएफएस गर्ल्स हायस्कूल सेवकांच्या शारदा सहकारी पतसंस्थेने देखील पाच हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला़ शिंदखेडा येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक संजय गीते यांच्याकडे दोन्ही पतसंस्थांनी धनादेशाद्वारे ही मतद दिली़ यावेळी क्रांतीज्योती पतसंस्थेच्या चेअरपर्सन रंजना सतिश पाटील, व्हा.चेअरपर्सन ज्योती दिपक माळी, सल्लागार प्रा. सतिश पाटील, प्रा. दीपक माळी, प्रा.परेश शाह, व्यवस्थापक संदीप साळुंखे, शारदा पतसंस्थेचे व्यवस्थापक भूपेंद्र लोहार, सहकार अधिकारी राजेंद्र दाऊळकर, प्रशांत डोलारे व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे