शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अंजनविहिरेत घरावर दगडफेक

By admin | Updated: March 20, 2017 23:18 IST

दोंडाईचा पोलिसात गुन्हा

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे येथे एका घरावर दगडफेक करत कुटुंबाला धमकी देण्यात आली़ तसेच दुस:या घटनेत एकास मारहाण करण्यात आली़ याप्रकरणी वेगवेगळ्या तक्रारींवरून दोंडाईचा पोलिसात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याबाबत श्यामकांत हिंमतराव पाटील (वय 45, रा़ अंजनविहिरे) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 19 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुधाकर दामू पदमोर, मन्साराम परशराम पदमोर, मच्छिंद्र महादू पदमोर, प्रकाश महादू पदमोर, चेतन चतुर पदमोर, सागर रामदास पदमोर (सर्व रा़ अंजनविहिरे) यांनी घरावर दगडफेक केली़, तसेच आपल्यासह परिवाराला शिवीगाळ केली़ शेतीसह गुरांचे नुकसान करण्याची धमकीही दिल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी वरील सहा जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात भादंवि कलम 336, 143, 147, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तसेच दुस:या घटनेत निरंजन सुधाकर पाटील (वय 20, रा़  अंजनविहिरे) याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 19 मार्च रोजी सकाळी घरासमोर झोपलेलो असताना योगेश श्यामकांत पाटील, हितेश दिलीप पाटील व भावेश नथ्थू पाटील या तिघांनी झोपेच्या स्थितीत पकडून गावदरवाजाजवळ नेल़े तेथे काशिनाथ भावडू पाटील, पंढरीनाथ चिंधू पाटील, रतिलाल बाबूराव पाटील व शरद काशिनाथ पाटील (सर्व रा़अंजनविहिरे) हे हजर होत़े त्यांनी पकडून ठेवले तर तिघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी वरील सात जणांविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 341, 143, 147, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. शेख करीत आहेत़