शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

बालकांच्या हक्कासाठी मानवी साखळी बनून सर्वांनी एकत्रित यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:37 AM

बालकल्याण समिती : बालदिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन

धुळे : बालकांच्या न्यायहक्कासाठी समाजाने पुढे यावे यासाठी बालकल्याण समितीने बालदिनाच्या निमित्ताने साक्रीरोड बालगृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.अमित दुसाने होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी जी.एन. शिंपी, समाज कल्याण अधिकारी भारत देवरे, जि.प.चे माजी अध्यक्ष अ‍ॅड.सारंगी गुजराती, बालगृहाचे अध्यक्ष संचालक पितांबर महाले, पी.ओ. पाटील, एम.एम. बागूल, संस्कार मतीमंदचे अध्यक्ष सुनील वाघ, अधिक्षीका अर्चना पाटील, निंबा मराठे आदी अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी बालकल्याण समिती सदस्य प्रा.वैशाली पाटील यांनी बालकल्याण समितीचे कामाची पध्दत आणि या दीड वर्षात केलेले उल्लेखनीय कामाचा आढावा दिला. जिल्ह्यातील विविध संस्था त्रिवेणी महिला विकास , जनसाहस ,जनसेवा , आधार फांऊंडेशन ,फुड बँक कोई भी भुखा नंही रहेगा ,,चाईल्ड लाईन अशा सस्था व त्यांचे पदाधिकारी व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बालकल्याण समितीने बालदिनाचे औचित्य साधून संस्था बालगृहातील कर्मचारी व अधिकारी वर्ग असे एकत्र येऊन बालकांचे हक्क याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी समाज कल्याण प्रभारी अधिकारी भारत देवरे, अ‍ॅड. सारंगी गुजराती, संस्था प्रतिनिधी म्हणून सुनील वाघ यांनी आपली भूमिका मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित दुसाने यांनी मार्गदर्शन केले. आलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी काम करत असताना येणारे अनुभव अडचणी बाबत बालकल्याण समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.हा बालदिन सर्व बालगृहातील बालकांना बोलावून केक कापून मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन प्रा.डॉ.सुदाम राठोड यांनी तर आभार मीना भोसले यांनी मानले. या प्रसंगी उमाकांत पाटील, फुड बँकच्या शारदा पाटील, जैन, राजदीप पाटील, प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Dhuleधुळे