शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 21:12 IST

भीम आर्मी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडॉऊनच्या काळात दलित- आदिवासींवर होत असलेल्या अत्याचार प्रकरणांत तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिम आमीर्ने गृहमंत्र्यांकडे कली आहे. सोमवारी भिम आर्मीच्या पदाधिका?्यांकडून जिल्हाधिका?्यांना निवेदन देण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉऊन केले असतांना महाराष्ट्रात दलित व आदिवासींवर अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत त्या घटनांची सखोल चौकशी करून पिडीतांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच मतदारसंघातील नरखेड येथील गावगुंडानी दलित तरूणाची हत्या केली आहे. त्यात पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला आहे. त्या युवकाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीवर ३०२ व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेत शिर्डी येथील दलीत तरूणाच्या हत्या प्रकरणात आरोपीच्या मारेक?्यांना सरकारने प?रोल मंजूर केला आहे. त्या आरोपींचा प?रोल तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी भिम आमीर्ने केली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील मांगवडगाव येथील अत्याचार झालेल्या आदिवासी बांधवाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. तसेच मराठवाड्यातील गायरान जमीन कसणा?्या दलीत व आदिवासींना प्रस्थापित राजकारणी त्रास देत आहेत. त्या जमिनी तात्काळ दलीत व आदिवासींच्या नावावर करण्यात याव्यात आदि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका?्यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी भिम आमीर्चे राज्य उपाध्यक्ष राहूल वाघ, धुळे जिल्हा प्रभारी भारत देवरे, भुषण वाघ आदि उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे