शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:47 IST

सोनगीरनजिक झाला होती दुर्घटना

धुळे : सोनगीर फाट्यानजिक ट्रक आणि दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली होती़ याप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ एमएच १८ एम ९६५३ क्रमांकाचा ट्रक आणि एमएच १४ बीझेड ५१०५ क्रमांकाची दुचाकी यांच्यात मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील सोनगीर फाट्यानजिक अपघात झाला़ अपघाताची ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते साडेचार वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात संदिप अरविंद पाटील (३६, रा़ वाघाडी बुद्रुक ता़ शिंदखेडा) हा या तरुणाचा मृत्यू ओढवला होता़ अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हेड कॉन्स्टेबल अशोक पवार घटनेचा तपास करीत आहेत़ दरम्यान, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे ते रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना झाल्या पाहीजे़  

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात