शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

तैलिक शाहू महासभेच्या आपत्तीग्रस्त कुटुंबांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

उमरगा : अखिल भारतीय तैलिक शाहू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तालुक्यातील उमरगा येणेगूर, रामपुर, मुरूम, लोहारा, जेवळी येथील कोरोना संसर्गामुळे ...

उमरगा : अखिल भारतीय तैलिक शाहू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तालुक्यातील उमरगा येणेगूर, रामपुर, मुरूम, लोहारा, जेवळी येथील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या सदस्यांच्या कुटुंबांना भेट देण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार जिल्हा तेली समाज अध्यक्ष तथा अ. भा. तैलिक शाहू महासभा युवक प्रदेश उपाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महादेव मेंगले, उस्मानाबाद जिल्हा युवक अध्यक्ष शशिकांत बेगमपुरे यांनी उमरगा शहरातील जुनी पेठ येथील दत्तात्रय तेली, येणेगूर येथील बसवअण्णा कलशेट्टी व रामपूर येथील नागनाथ बाबाराव घोडके यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर लोहारा येथे हणमंत ठेले, किलज येथील बाळासाहेब दळवे यांच्या घरी भेटी दिल्या. या कुटुंबीयांना शासनाकडूनही आधार मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, तसेच शासनाच्या विविध योजना या कुटुंबीयांना मिळतील याकडे विशेष लक्ष देऊन प्रयत्न करणार असल्याचे रवी कोरे यांनी सांगितले.

यावेळी लोहारा तालुकाध्यक्ष भीमाशंकर डोकडे, उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी, सचिव शिवनानंद साखरे, परमेश्वर साखरे, धनराज कलशेट्टी, इंद्रजित म्हेत्रे, शिवकुमार दळवी, रविकिरण अंबुेसे, दयानंद साखरे, विजयकुमार देशमाने, राजकुमार अंबुसे, शेखर अंबुसे, सचिन अंबुसे, राजेंद्र घोडके, रणजित कलशेट्टी, बसवंत बंगले, सुनील ठेले, सुनील देशमाने, बसू जवादे, गोविंद बंगले, अनिल ठेले आदी उपस्थित होते.