शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीवरून राष्ट्रवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST

मुंबई : केंद्रात सात वर्षांपासून भाजप प्रणित सरकारची सत्ता आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फसव्या आश्‍वासनावर विश्‍वास ...

मुंबई : केंद्रात सात वर्षांपासून भाजप प्रणित सरकारची सत्ता आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फसव्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून जनतेने त्यांना पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुमताने सत्ता दिली. सत्तेचा जनतेच्या हितासाठी उपयोग न करता त्यांनी सामान्य जनतेची पिळवणूक करणे चालू ठेवल्याचा आराेप करीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी माेर्चा काढून इंधन तसेच गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध नाेंदविला.

दैनंदिन जीवनात अत्यावश्यक गरज असलेल्या गॅस सिलिंडरचा दर तब्बल २५ रूपयांनी वाढविला आहे. त्यामुळे एका सिलिंडरसाठी जनतेला ८६० रुपये माेजावे लागत आहेत. परिणामी गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. भाजपा सरकार एवढ्यावरच थांबले नाही तर पेट्रोलचा दर १०५ रुपये व डिझेलचा दर ९६ रूपयांवर नेऊन ठेवला आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तूंचा वाहतूक खर्च माेठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सध्या महागाईचा भडका उडाला आहे. परिणामी आता जगावे तरी कसे? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. असे असतानाही सर्वसामान्यांच्या हिताच्या गप्पा मारून सत्तेची चावी हाती घेतलेले पंतप्रधान नरेंद्र माेदी चकार शब्द बाेलायला तयार नाहीत, असा आराेप करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने शनिवारी माेर्चा काढून दरवाढीचा निषेध नाेंदविला. यावेळी संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविराेधी घाेषणाबाजी करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. यावेळी मसूद शेख, आदित्य गोरे, मनीषा पाटील, अप्सरा पठाण, श्वेता दुरूगकर, नंदकुमार गवारे, गौस तांबोळी, स्वामी बाळासाहेब मल्हारी, खलील पठाण, संतोष पवार, विशाल शिंगाडे, श्याम घोग, नानासाहेब जमदाडे, वाजिद खान पठाण, सचिन तावडे, मनोज मुदगल महादेव माळी, अमोल सुरवसे, तनमय राऊत, महादेव माळी , शहर उपाध्यक्ष राजनंदनी जाधव, इक्बाल शेख, दशरथ माने, धनंजय पाटील, रॉबिन बागडे, तेजस भालेराव, नितीन चव्हाण, कमलाकर बनसोडे, विराट पाटील, इलियास पिरजादे, मृत्युंजय बनसोडे, अनिकेत पाटील, संतोष पवार, कादर खान, जमाल तांबोळी, लतिफ पटेल आदी उपस्थित हाेते.