वालवड सर्कलमध्ये ‘माझे गाव’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:47+5:302021-07-17T04:25:47+5:30

यावेळी जिल्हाप्रमुख गौतम लटके, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय मोहिते, माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू, युवासेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, शेतकरी सेनेचे महादेव ...

‘My Village’ campaign in Valvad Circle | वालवड सर्कलमध्ये ‘माझे गाव’ अभियान

वालवड सर्कलमध्ये ‘माझे गाव’ अभियान

यावेळी जिल्हाप्रमुख गौतम लटके, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय मोहिते, माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू, युवासेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, शेतकरी सेनेचे महादेव वारे, दत्तात्रय काळे, युवासेनेचे प्रमोद रामभाऊ शेळके, अक्षय काळे यांच्यासह वालवड सर्कलमधील पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. लटके यांनी ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ ही संकल्पना समजावून सांगितली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने चालू केलेल्या सर्व योजनेची माहिती देऊन संजय गांधी निराधार योजना, कोरोनाबाधित कुटुंबांना आर्थिक व सामाजिक मदत मिळून देणे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमोद शेळके यांची वालवड सर्कलच्या युवासेना विभागप्रमुखपदी निवड करण्यात आली. आभार रवींद्र मोहिते यांनी आभार मानले.

150721\1325img-20210715-wa0096.jpg

प्रमोद रामभाउ शेळके यांची युवासेना वालवड विभागप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल निवडीचे पत्र देताना जिल्हा प्रमुख गैतम लटके सर दत्ता मोहिते दिलीप शाळु महाराज व इतर पदाधिकारी

Web Title: ‘My Village’ campaign in Valvad Circle