गुंजोटी येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:45+5:302021-07-17T04:25:45+5:30
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, उमरगा बाजार समिती सभापती ...

गुंजोटी येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, उमरगा बाजार समिती सभापती एम. ए. सुलतान, तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, रज्जाक अत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुंजोटीच्या सरपंच सरस्वतीताई कारे, उपसरपंच आयुब मुजावर, माजी सरपंच सहदेव गायकवाड, ग्रा. पं. सदस्य योगेश शिंदे, विजया चव्हाण, कौशल्या बेळमकर, अंजुम औटी, सुनीता जेटीथोर, माजी ग्रा. पं. सदस्या मंदाकिनीताई पाटील, मंगलताई सूर्यवंशी, मीनाबाई काळे, चेअरमन बलभीम शाईवाले, ज्येष्ठ शिवसैनिक ओमप्रकाश शिंदे, प्रदीप शिवनेचारी, बसवराज टोंपे, विजय स्वामी, किशोर व्हटकर, उस्मान सय्यद, जीवन चव्हाण, संभाजी दूधभाते, अमोल चव्हाण, सतीश कारे, रतन जाधव, डॉ. युवराज चव्हाण, धनराज पाटील, डॉ. सत्यप्रकाश मसुरे, राजू शहा, महेश पाटील, भीमाशंकर हाक्के, आप्पा माळगे, नागेश गायकवाड, गोटू शिंदे, प्रथमेश वडरगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय स्वामी यांनी केले. आभार योगेश शिंदे यांनी मानले.