याप्रसंगी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सक्षम बुथ बनविणे, महिला सदस्यांचा समावेश करणे, सर्व समावेशक बुथ रचना करणे याबाबत सविस्तर चर्चा केली, तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. पीक विमा, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, ॲड. खंडेराव चौरे, अनिल काळे, नेताजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहूल पाटील सास्तूरकर, अभय चालुक्य, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, लोकसभा बुथ समन्वयक शिवाजी गिड्डे-पाटील, महिला तालुकाध्यक्ष आरती गिरी, माजी नगरसेवक आयुब शेख, कमलाकर सिरसाठ, जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, प्रशांत लांडगे, दादा मुल्ला, शंकर मुळे, शिवशंकर हात्तरगे, नेताजी शिंदे, शुभम साठे, सतीश गिरी, बालाजी चव्हाण, वामन डावरे, दयानंद फरीदाबादकर, प्रमोद पोतदार आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची लोहारा येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST
याप्रसंगी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सक्षम बुथ बनविणे, महिला सदस्यांचा समावेश करणे, सर्व समावेशक बुथ रचना करणे याबाबत सविस्तर ...
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची लोहारा येथे बैठक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}