शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील ६ जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 05:49 IST

सामाईक विहिरीचे पाणी घेण्यावरून उमरगा तालुक्यातील दाबका येथे झालेल्या खूनप्रकरणी सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ बी़ साळुंखे यांनी एकाच कुटुंबातील सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

उस्मानाबाद / उमरगा : सामाईक विहिरीचे पाणी घेण्यावरून उमरगा तालुक्यातील दाबका येथे झालेल्या खूनप्रकरणी सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ बी़ साळुंखे यांनी एकाच कुटुंबातील सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.दाबका येथील जमादार कुटुंबियांत सामाईक विहिरीच्या पाण्यावरून निर्माण झालेल्या वादातून ८ जानेवारी २०१४ रोजी माणिक जमादार व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्याशी आरोपी दत्ता जमादार याने हुज्जत घातली़ यानंतर माणिक यांना दत्ता जमादार तसेच मनोहर जमादार, बालाजी जमादार, दिगंबर जमादार, विमलबाई जमादार व अनुसया घाटे यांनी मारहाण केली़ लक्ष्मीबाईमध्ये पडल्या असता त्यांनाही काठीने डोक्यात मारून जखमी केले. यानंतर दिगंबरने कुºहाडीने डोक्यात, तर दत्ताने चाकूने पोटात वार करून माणिक यांचा खून केला होता. या प्रकरणातील सहाही आरोपींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी ३ हजारांचा दंड सुनावला.

टॅग्स :jailतुरुंग