शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन प्लांटसाठी विस्फोटकला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात मंजूर झालेला ऑक्सिजन प्लांट पूर्णत: तयार झाला आहे. मात्र, तो कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाच्या ...

उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात मंजूर झालेला ऑक्सिजन प्लांट पूर्णत: तयार झाला आहे. मात्र, तो कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाच्या विस्फोटक विभागाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाने परवानगीही मागितली आहे. ती तातडीने द्यावी, अशी मागणी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प त्वरित सुरु करणे आवश्यक आहे. हा प्रकल्प ७ हजार ७०० घनमीटर क्षमतेचा असून, प्रस्ताव सादर करुन देखील परवाना आणि नाहरकत प्रमाणपत्र अद्याप न मिळाल्यामुळे सुरु होऊ शकलेला नाही. या प्रकल्पाद्वारे ३५० रुग्णांना ऑक्सिजन पुरविला जाऊ शकतो. उपचार केंद्रात नवीन ४० खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरु होण्यासाठी परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसा प्रस्तावही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी विस्फोटक विभागास सादर केलेला आहे. पण, अद्याप परवाना मिळालेला नाही. भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांवर सहज उपचार करता येतील व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या ऑक्सिजन प्रकल्पास परवाना व नाहरकत प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रकांना पत्राद्वारे केली आहे.