शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 2:08 PM

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरण, काँग्रेस नेते खा. राहूल गांधी व प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध तसेच कामगार विरोधी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी उमरगा येथे शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयासमोरील महामार्गावर काँग्रेसच्या वतीने योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन करून आंदोलन करण्यात आले.

उमरगा : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरण, काँग्रेस नेते खा. राहूल गांधी व प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध तसेच कामगार विरोधी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी उमरगा येथे शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयासमोरील महामार्गावर काँग्रेसच्या वतीने योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन करून आंदोलन करण्यात आले.

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील बलात्कार पीडीत कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर योगी सरकारचा निषेध म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार व योगी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली. तहसीलदार संजय पवार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जि. प. सदस्य प्रकाश आष्टे, माजी जि. प. सदस्य दिलीप भालेराव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष राजोळे, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, विजय वाघमारे, नगरसेवक अतिक मुन्शी, महेश माशाळकर, एम. ओ. पाटील, विक्रम मस्के, गोविंदराव पाटील, अ‍ॅड. दिलीप सगर, महालिंग बाबशेट्टी, चंद्रशेखर पवार, अ‍ॅड. एस. पी. इनामदार, याकूब लदाफ, प्रकाश चव्हाण, संजय सरवदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनRahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश