शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून महिलेला धमकी  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 3:56 PM

काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन मंगळवारी आरोपी महिलेच्या घरात शिरत अश्लील भाषेत शिवीगाळ करुन, धमकी दिली.

ठळक मुद्देयाप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पिंपरी : पोलिसांकडे तक्रार दिली म्हणून एका ३२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करुन, पुन्हा पोलिसांत तक्रार दिल्यास इज्जतीची वाट लावेन,अशी धमकी दिल्याचा प्रकार चिंचवड येथील पवनानगर घडला आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. गणेश उर्फ चेतन बाळासाहेब भुजबळ (रा. जाधववाडी, चिखली)असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने आरोपी गणेश याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन मंगळवारी आरोपी महिलेच्या घरात शिरला. तु पुन्हा पोलिसात तक्रार दिलीस तर तुज्या इज्जतीची वाट लावेन अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. महिलेने आरडाओरड केल्याने गणेश तेथून पसार झाला. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी