शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

बोंबला! बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न, प्लॅन करून तिघांनी केला त्याचा खात्मा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 12:50 PM

डेली मेलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बॉयफ्रेन्ड थॉमसला मारण्याआधी तिघांनी त्याला ड्रग्स दिलं आणि नंतर मारहाण केली. त्याची हत्या केली.

अमेरिकेच्या(US) नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका महिलेला कोर्टाने ४० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने तिच्या लहान बहिणीसोबत आणि वडिलांसोबत मिळून थॉमस नावाच्या व्यक्तीची (Woman Kills Sister's Boyfriend) हत्या केली. थॉमस आरोपी महिलेच्या लहा बहिणीचा बॉयफ्रेन्ड होता. तिघांनी त्याला ३ दिवस टॉर्चर केलं नंतर त्याची हत्या केली.

डेली मेलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बॉयफ्रेन्ड थॉमसला मारण्याआधी तिघांनी त्याला ड्रग्स दिलं आणि नंतर मारहाण केली. त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह दफन केला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अमांडा आणि तिचे वडील लॅरीने थॉमसला जीवे मारल्याच्या तीन आठवड्यानंतर वर्जीनियामध्ये (Daughter Weds Father) लग्न केलं. 

आरोपी महिलेचं नाव अन्ना मेरी आहे. तिचं वय ३३ वर्षे आहे. कोर्टाने गेल्यावर्षी ३१ ऑक्टोबरला या प्रकरणात आरोपीची लहान बहीण अमांडाला ४० वर्षाची शिक्षा आणि वडील लॅरी मॅक्लूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.  (हे पण वाचा : ज्या रेप केससाठी 'तो' तुरूंगात कैद होता तो त्याने केलाच नाही, DNA टेस्टमुळे झाला खुलासा!)

प्लॅन करून बॉयफ्रेन्डचा केला खात्मा

तपासातून समोर आले की, अमांडा आणि तिचा बॉयफ्रेन्ड बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही इंडियाना स्टेटमध्ये राहत होते. एक दिवस त्यांची गाडी बिघडली. ज्यानंतर अमांडाचे वडील लॅरी आणि तिची बहीण अन्ना इंडियाना येथे आले आणि दोघांना वर्जीनियाला घेऊन गेले. लॅरीला म्हणजे अमांडाच्या वडिलाला अमांडासोबत लग्न करायचं होतं. पण त्यात बॉयफ्रेन्ड आडकाठी ठरत असल्याने त्याची हत्या केल्याचं कारण समोर आलं आहे. (हे पण वाचा : वाह रे न्याय! शंख वाजव, गायत्री मंत्राचा जप कर, पत्नीची तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीला पोलिसांचा सल्ला!)

काय झालं त्या दिवशी?

चौकशी दरम्यान अन्नाने सांगितले की, लॅरीने थॉमससोबत ट्रस्ट गेम खेळण्यास सांगितले आणि नंतर आम्ही थॉमसचे पाय बांधले. त्यानंतर आम्ही त्याला ड्रग्स दिलं. नंतर त्याला मारलं. जेव्हा तो सुटकेसाठी धडपड करत होता तेव्हा अमांडाने त्याच्या डोक्यात वाइनची बॉटल मारली. नंतर आम्ही त्याचा मृतदेह एका काळ्या बॅगेत भरून दफन केला.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी