शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळीमा! शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 14:03 IST

शुद्धीकरणासाठी एका प्रेमी युगुलाला निर्वस्त्र केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

सीकर - राजस्थानाच्या सीकरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. शुद्धीकरणासाठी एका प्रेमी युगुलाला निर्वस्त्र केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांना जवळपास 400 लोकांसमोर गावात आंघोळ घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीकरमधील एका गावात ही लाजिरवाणी घटना घडली आहे. खाप पंचायतीच्या आदेशानंतर प्रेमी युगुलासोबत असं वर्तन करण्यात आलं आहे. 

गावातील एका तरुण-तरुणीच्या प्रेमसंबंधांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे पंचांनी या दोघांचं शुद्धीकरण करण्याचा आदेश दिला. तसेच दंडही ठोठावला. शुद्धीकरण करताना या दोघांना निर्वस्त्र करून जवळपास 300 ते 400 गावकऱ्यांच्या उपस्थितीत आंघोळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

खाप पंचायतीच्या पंचांनी दोघांच्याही कुटुंबीयांना तब्बल 51 हजारांच दंड ठोठावला आहे. त्यानुसार तरुणाकडून 31 हजार आणि तरुणीकडून 22 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. अखिल राजस्थान सांसी समाज सुधार आणि विकास न्यासाचे प्रदेश अध्यक्ष सवाईसिंह मालावत यांनी सीकरच्या पोलीस अधीक्षकांकडे या घटनेची तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दंड न भरल्याने पंचांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना घडली होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. महिलेवर अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि पंचायतीने तिला एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र एवढा दंड भरणं महिलेला शक्य झालं नाही. दंड न भरल्याने पंचांनी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

शाब्बास पोरी! जखमी झाली तरी नेटाने लढली, 15 वर्षीय मुलीने चोरांना चांगलीच अद्दल घडवली

कडक सॅल्यूट! 25 किमी तब्बल 8 तास पायी प्रवास करून ITBP जवानांनी कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला मृतदेह

'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध

एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण

CoronaVirus News : चिंता वाढली! लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस