शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

UP Crime News: उन्नावमध्ये आढळला बेपत्ता तरुणीचा मृतदेह, सपा नेत्याच्या मुलावर हत्येचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 10:53 IST

UP Crime News:समाजवादी पक्षाच्या माजी मंत्र्याचा मुलगा राजोल सिंह याने तरुणीला जबरदस्तीने सोबत नेले होते, असे मृत मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले आहे.

उन्नाव:उत्तर प्रदेशपोलिसांना उन्नावमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीच्या हत्येचा आरोप समाजवादी पक्षाचे माजी मंत्री फतेह बहादूर सिंह यांचा मुलगा राजोल सिंह याच्यावर असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीच्या नावे असलेल्या एका  प्लॉटमध्ये हा मृतदेह जमिनीत गाडण्या तआला होता.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एएसपी शशी शेखर सिंह यांनी सांगितले की, 8 डिसेंबर रोजी या प्रकरणी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली होती. तपासानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.

मृतदेह ताब्यात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांची अवस्था दयनीय झाली आहे. मृत मुलीच्या आईने सांगितले की, राजोल सिंहने तिच्या मुलीला जबरदस्तीने सोबत नेले होते. इतके दिवस पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. एएसपी उन्नाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वय सुमारे 22 वर्षे आहे. पोलिसांची दोन पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने अनेक खुलासे केले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीPoliceपोलिसDeathमृत्यू