शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

गावठी पिस्तुलासह दोघांना घेतले ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:10 IST

एकास अटक, एलसीबीची भुसावळात कारवाई

ठळक मुद्देषार सतीश जाधव (२०, रा.सोनीच्छावाडी, भुसावळ) याला व एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी भुसावळात पकडले.तुषारच्या कमरेला गावठी पिस्तुल आढळून आला. त्याच्यासोबतच्या अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेऊ न भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

जळगाव : गावठी पिस्तुल घेऊन शहरात दहशत माजविणाऱ्या तुषार सतीश जाधव (२०, रा.सोनीच्छावाडी, भुसावळ) याला व एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी भुसावळात पकडले. या दोघांकडून दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळातील सोनीच्छावाडी भागात दोन जण गावठी पिस्तुल घेऊन दुचाकीने फिरुन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, हवालदार रवींद्र पाटील, दादाभाऊ पाटील, अशोक पाटील व कमलाकर बागुल यांचे पथक रवाना केले होते. या पथकाने पंचमुखी हनुमान मंदिराजवळ संशयावरुन दुचाकी (क्र.एम.पी.६८ एम.डी.९८०२) अडविली असता तुषारच्या कमरेला गावठी पिस्तुल आढळून आला. त्याच्यासोबतच्या अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेऊ न भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसJalgaonजळगाव