दोघांनी तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून जागीच केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 19:44 IST2021-02-12T19:43:23+5:302021-02-12T19:44:49+5:30

Murder : घटनास्थळी पोलीस यंत्रणा पोहोचली असून तपासकार्य सुरु केले आहे.

The two stabbed the young man to death on the spot | दोघांनी तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून जागीच केले ठार

दोघांनी तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून जागीच केले ठार

ठळक मुद्देआज दुपारी साडेतीनच्या सुमारास शाईन या दुचाकीवर आलेल्या दोघांनी तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून जागीच ठार केले.

नाशिक -सिडको परिसरातील संभाजी स्टेडियमजवळ एका तरुणाचा खून केल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. 
प्राथमिक माहितीनुसार, मुलींची छेड काढल्यामुळे हा खून करण्यात आल्याचे समजते आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा पोहोचली असून तपासकार्य सुरु केले आहे.

Rinku Sharma Murder Case : ज्याच्या पत्नीला रक्तदान करून दिलं जीवदान; 'त्याच' इस्लामने घेतले रिंकू शर्माचे प्राण?

 

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास शाईन या दुचाकीवर आलेल्या दोघांनी तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून जागीच ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला आहे. खून झालेला युवक हा मोरवाडी गावातील असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते आहे.

Web Title: The two stabbed the young man to death on the spot