शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन बहिणींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बेशुद्ध अवस्थेत डोंगराळ परिसरात आढळल्या दोघी

By पूनम अपराज | Updated: October 19, 2020 20:03 IST

Gangrape : सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी दोघींना जसवंतपुरा पोलीस ठाणे हद्दीतील राजपुरा येथील सुंधामाता डोंगराळ परिसरात बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढला.

ठळक मुद्देस्थानिकांना याबाबत माहिती मिळाताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडूनही या मुलींना योग्य वागणूक मिळाल नसल्याचे सांगितले जात आहे. रविवारी सकाळी दोन्ही मुलींवर बलात्कार झाल्याची माहिती देण्यात आल्याबाबत पोलिसांनी सांगितले. 

देशातील हाथरस प्रकरणाबद्दल लोकांमध्ये आधीच संताप आहे, परंतु सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या रातोरात अंत्यसंस्कारामुळे देशाचे लक्ष वेधून घेतले गेले, तर राजस्थानपोलिसांनीही पीडित मुलींना चांगली वागणूक दिलेली नाही.राजस्थान येथे जालोरच्या भीनमाल ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी सहा तरूणांनी एका गावातील दोन अल्पवयीन बहिणींना निर्जन असलेल्या डोंगराळ परिसरात नेले आणि तिथे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी दोघींना जसवंतपुरा पोलीस ठाणे हद्दीतील राजपुरा येथील डोंगराळ परिसरात बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढला.स्थानिकांना याबाबत माहिती मिळाताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडूनही या मुलींना योग्य वागणूक मिळाल नसल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या आणि वेदनने विव्हळत असलेल्या त्या दोघींसाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. अखेर त्यांना एका रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघींपैकी एकीची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळत आहे. अन्य फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

भीनमाल भागातील एका गावात तरुणांनी घरात झोपलेल्या दोन अल्पवयीन चुलत बहिणींचे अपहरण केले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. नंतर मुली राजपुराच्या डोंगरावर फेकून देऊन आरोपी फरार झाले. रात्री थंडीमुळे दोन्ही मुलींची प्रकृती अधिकच खराब झाली, त्यांचे पालक रात्रीभर मुलींचा शोध घेत राहिले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना शोधण्यासाठी चार पथके तयार केली आहेत. रविवारी सकाळी दोन्ही मुलींवर बलात्कार झाल्याची माहिती देण्यात आल्याबाबत पोलिसांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारArrestअटकRajasthanराजस्थानPoliceपोलिसKidnappingअपहरण