शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

विषारी फळामुळे दोन मुलांचा मृत्यू; कुटुंबीयांना जादुटोण्याचा संशय, पण आमदार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 10:05 PM

शुक्रवारी रात्री गजोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमताली गावात ही घटना घडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

ठळक मुद्दे शुक्रवारी सायंकाळी सर्व मुले जंगलातून परत आल्यानंतर बेशुद्ध पडली अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.  दोन मुलांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मुलांवर जादूटोणा झाल्याचे मुलांच्या कुटुंबियांनी सांगितले.

मालदा -  पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात मुलांवर जादूटोणा झाल्याने दोन मुले मरण पावली आणि दोन इतर आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार असल्याचा दावा मुलांची नातेवाईकांनी केला आहे. शुक्रवारी रात्री गजोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमताली गावात ही घटना घडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक आलोक रजोरिया म्हणाले की, 'मृत मुले पाच ते सात वयोगटातील तर तीन व सहा वर्षाच्या दोन बहिणींना मालदा मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास सुरू करण्यात आला असून मृत्यूचे कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. ही मुले जवळच्या जंगलात खेळायला गेली होती. त्यावेळी मुलांनी जंगलातून काही विषारी फळ खाल्ली होती. शुक्रवारी सायंकाळी सर्व मुले जंगलातून परत आल्यानंतर बेशुद्ध पडली अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे, मुलांवर कोणीतरी जादूटोणा केल्याच्या संशयाने कुटुंबीयांनी अशा परिस्थितीत त्यांना तांत्रिकांकडे नेले, तेथे दोन मुलांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मुलांवर जादूटोणा झाल्याचे मुलांच्या कुटुंबियांनी सांगितले. त्याचवेळी टीएमसीच्या स्थानिक आमदार दीपाली बिस्वास यांनी शनिवारी गावाला भेट दिली आणि रुग्णालयात जाऊन मुलांच्या भेटी घेतल्या. त्या म्हणाल्या की, 'ही अंधश्रद्धेची बाब आहे. कुटुंबीयांनी तांत्रिकाऐवजी डॉक्टरकडे नेले असते तर मुले वाचली असती. मी गावकऱ्यांना आवाहन केले आहे की, अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैद्यकीय पथक गावात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Policeपोलिसwest bengalपश्चिम बंगालDeathमृत्यू