शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी, आसाममध्ये दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 20:54 IST

Gold Smuggling Case : याठिकाणी सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती.

आसाममधील बोकाजानमध्ये पोलिसांनी एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. महिलेने अर्धा किलो सोने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.याठिकाणी सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवत दोन तस्करांना जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले. कोहिमाहून गुवाहाटीला जाणाऱ्या बसमध्ये चढलेल्या दोघांनाही अटक केली.पोलिसांनी सांगितले की, महिलेने हे सोने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले होते. जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये आणि सोन्याची तस्करी सहज करता येईल. हे तस्कर सोनं विकण्यासाठी मणिपूरमधील इंफाळ येथून गुवाहाटी येथे सोने आणत होते. हे सोने जप्त करून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस विशेष रणनीती आखत आहेत. आगामी काळात पोलिसांबाबत अधिकाधिक कडक कारवाई करण्यात येणार असून शोधमोहीम वाढवण्यात येणार आहे. जेणेकरून गुन्हेगार पळून जाऊ शकत नाही.

पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने घेतला गळफास लावून; त्यावेळी पोलीस पोहोचले अन्...महिलेने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तीन सोन्याची बिस्किटे लपवली होती.याप्रकरणी एपीएस जॉन दास सांगतात की, गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी मणिपूरहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या बसमध्ये दोन तस्कर असल्याची बातमी आली, त्याअंतर्गत आम्ही बस थांबवली. एक महिला आणि एका तरुणाला ताब्यात घेतले. यानंतर दोघांची वेगवेगळी झडती घेतली असता अर्धा किलो सोने जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, महिलेने गुप्तांगात अर्धा किलो वजनाची तीन बिस्किटे लपवली होती. इंदू ग्वाला पोंगरा आणि उगेश पोंगरा अशी आरोपींची नावे आहेत.

 

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंAssamआसामPoliceपोलिसArrestअटक