शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

संतापजनक! राष्ट्रध्वज जाळून बनवत होते टिकटॉक व्हिडीओ, एक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:28 IST

अटक आरोपी आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देअटक आरोपी आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अटक आरोपी हा सपाच्या माजी नेत्याच्या पुतण्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

लखनऊमधील बाजारखाला येथील टिकैतराय तलावावर काही अराजकता माजवणारे घटक राष्ट्रध्वज जाळून टिकटॉक व्हिडिओ बनवत होते. त्यापैकी एका तरुणाला स्थानिकांनी पोलिसांकडे पकडून दिले तर इतर तीन तरुणांनी पळ काढला. अटक आरोपी आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्रभारी पोलीस निरीक्षक विजयेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाजीपुरम येथे राहणारे रविकांत सिंह सायंकाळी टिकैतराय तलावाजवळ सायकल चालवत होता. दरम्यान, त्याने अटक आरोपी आणि तीन तरुणांना राष्ट्रध्वज जाळताना पाहिले. तसेच देशविरोधी घोषणा देत होते. रविकांत यांनी या तरुणांना हटकल्यावर चौघांनी त्याच्यावर हल्ला केला. गोंधळ ऐकून रूपेश गुप्ता नावाचा तरुण घटनास्थळी आला. गुप्ताच्या मदतीने रविकांत यांनी एका मुलाला पकडले. तर त्याचे तीन साथीदार फरार झाले. थोड्या वेळातच लोक जमा झाले. प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अटक तरुणाने तो टिकटॉकवर व्हायरल कारण्यासाठी व्हिडिओ बनवत होता असं सांगितले. 

तरुणाच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी अन्य तीन तरुणांचा शोध सुरू केला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अटक आरोपी हा सपाच्या माजी नेत्याचा पुतण्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्याचवेळी तरुणाला पकडल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीला सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसNational Flagराष्ट्रध्वजTik Tok Appटिक-टॉक