शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 13:21 IST

निनाइनगर परिसरात मध्यरात्री घडली घटना;एकमेकाला खुन्नस

ठळक मुद्देघरासमोर जाऊन पोटावर,छातीवर आणि पाठीत चाकूने भोसकून त्याचा जागीच खून करून या टोळक्याने पलायन केले.मृत आणि हल्लेखोर हे मोक्का,तडीपारीसारख्या शिक्षा लागलेले आहेत. मृत संतोष कदम हा कोळेकर गँगचा सदस्य आहे.त्याची आणि अज्या पाटील याची रविवारी रात्री बाचाबाची झाली.

इस्लामपूर - शहरातील ताकारी रस्त्यावरील चांदोली धरणग्रस्तांची वसाहत असलेल्या निनाइनगर परिसरात मध्यरात्री १ च्या सुमारास रेकॉर्डवरील गुंडाचा दुसऱ्या गुंडांच्या टोळीने खात्मा केला. घरासमोर जाऊन पोटावर,छातीवर आणि पाठीत चाकूने भोसकून त्याचा जागीच खून करून या टोळक्याने पलायन केले. मृत आणि हल्लेखोर हे मोक्का, तडीपारीसारख्या शिक्षा लागलेले आहेत.

संतोष रखमाजी कदम (२७) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर खून,खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचे गुन्हे नोंद आहेत. तर हल्लेखोर अजित हणमंत पाटील,पांड्या जाधव,प्रतीक उर्फ पिल्या पाटील आणि त्याच्या ४ साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व हल्लेखोरांवर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याने आता या टोळीला मोक्का लावण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

मृत संतोष कदम हा कोळेकर गँगचा सदस्य आहे.त्याची आणि अज्या पाटील याची रविवारी रात्री बाचाबाची झाली. यावेळी तेथून निघालेल्या पोलिसाने ता सर्वांना हटकले होते.तेथून हे सर्वजण निघून गेले.कदम हा निनाइनगर मधील घरी गेला.मात्र अपमान झाल्याची भावना झालेला अज्या पाटील सुडाने पेटला होता.त्याने आपल्या साथीदारांना जमा करून निनाइनगर येथे जाऊन संतोष कदम याला घरातून बाहेर बोलावून घेत चाकूने वार करून त्याचा खून केला.तडीपारीच्या शिक्षेला स्थगिती मिळवत हे गुंड खुलेआम फिरत होते.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

 

Coronavirus News : कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या युवकाची आत्महत्या

 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसMCOCA ACTमकोका कायदा