शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अव्वाच्या सव्वा भावाने दारू विक्री करणाऱ्या तिघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 20:34 IST

Crime Case : काशीमीरा भागात पोलिसांनी रिक्षातुन दारूची विक्री करणाऱ्या त्रिकुटास अटक केली आहे . 

ठळक मुद्देदारूची तस्करी व काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या सतीश केशव मानकरे (३२) रा . जनता नगर , काशीमीरा, प्रणव सुरेश भोईर ( २३ ) रा . शासकीय वसाहत वांद्रे व सौरभ सुरेश करडे ( २४ ) रा . टीचर्स कॉलनी , वांद्रे ह्या तिघांना अटक केली आहे . 

मीरारोड - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दारूची विक्री बंद केल्याने मद्यपींना अव्वाच्या सव्वा भावाने काळ्या बाजारात दारू विक्री करणारे माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत . काशीमीरा भागात पोलिसांनी रिक्षातुन दारूची विक्री करणाऱ्या त्रिकुटास अटक केली आहे . 

काशीमीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जावेद मुल्ला यांना बुधवारी रात्री माहिती मिळाली कि , स्नेहनागरी इमारतीच्या मागे रिक्षातून दारूची विक्री सुरु आहे . मुल्ला यांनी मोरे व मोहिले या पोलिसांसह रात्री सदर ठिकाणी छापा मारला असता रिक्षात देशी व विदेशी दारूच्या १२६ बाटल्या सापडल्या . 

पोलिसांनी रिक्षा व दारूचा साठा असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे . दारूची तस्करी व काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या सतीश केशव मानकरे (३२) रा . जनता नगर , काशीमीरा, प्रणव सुरेश भोईर ( २३ ) रा . शासकीय वसाहत वांद्रे व सौरभ सुरेश करडे ( २४ ) रा . टीचर्स कॉलनी , वांद्रे ह्या तिघांना अटक केली आहे . 

 

टॅग्स :Arrestअटकliquor banदारूबंदीmira roadमीरा रोडPoliceपोलिस