शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बरसणार, कोकणात मुसळधार; पुढील २४ तासांसाठी असा आहे हवामान अंदाज
2
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य
3
आनंदाची बातमी! चांदी घसरली, 2000 रुपयांनी कोसळली! सोनंही 600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 'लेटेस्ट रेट'
4
"सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत"
5
मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...
6
सफरचंदावर का लावतात स्टिकर?; ९९% लोकांना माहीत नाही सत्य; किमतीशी नाही, आरोग्याशी संबंध
7
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
8
'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!
9
करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
10
'कृपा करा आणि बाजूला व्हा'; सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर संतापली तापसी
11
"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", Virat Kohli समोर चाहत्यांची घोषणाबाजी
12
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
13
याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹१५ च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल
14
सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव
15
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
16
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
17
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
18
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
19
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
20
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव

वैभवसह दोघांची सीबीआयच्या कार्यालयात कसून चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 1:53 PM

सीबीआयला या तिघांच्या चौकशीतून आणखी महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. 

मुंबई - नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटक असलेला आरोपी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकरला रविवारी मध्यरात्री नवी मुंबईतील बेलापूर येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात चौकशीसाठी येण्यात आले होते. रात्रभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना नवी मुंबईहून आज सकाळी चौकशीसाठी पुण्याला नेण्यात आले आहेत. तेथे सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरु असल्याची एटीएस सूत्रांकडून समजत आहे. यांच्या अटकेमुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा मारेकरी सचिन अणदुरे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. त्यामुळेच सीबीआयला या तिघांच्या चौकशीतून आणखी महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. 

नालासोपा-यातील स्फोटक प्रकरण, आरोपी श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMumbaiमुंबईCBIगुन्हा अन्वेषण विभागAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथक