शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पीएफआय-भीम आर्मीमध्ये कोणतेही संबंध नाहीत; ईडीचा तपासातून निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:54 IST

Hathras Gangrape, Bhim Army Chandrasekhar Azad News: १०० कोटी रुपयांच्याही केवळ अफवाच

नवी दिल्ली : चंद्रशेखर आझाद हे प्रमुख असलेली भीम आर्मी व मूलतत्त्ववादी संघटना म्हणून ओळखली जाणारी पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया (पीएफआय) या दोन्ही संघटनांमध्ये कोणतेही संबंध नसल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) स्पष्ट केले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या काळात तणाव निर्माण केल्याचा आरोप या संघटनांवर होता. भीम आर्मी व इतर संघटना हाथरसमधील दलित मुलीचे कुटुंबियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ब्रिजलाल यांनी केला होता.

हाथरसमधील दलित मुलीला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली उत्तर प्रदेशमध्ये जातीय दंगली घडवून आणण्याचा कट असून, त्यासाठी हवालामार्गे १०० कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत, असे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले होते; पण हे वृत्त तथ्यहीन आहे, असे ईडीने आता म्हटले. हाथरसला दलित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला जात असलेल्या चार व्यक्तींना त्यांचे पीएफआय संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. त्यामध्ये केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांचाही समावेश आहे.निदर्शनांत पीएफआय सक्रियउत्तर प्रदेश माजी पोलीस महासंचालक व त्या राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष असलेले ब्रिजलाल म्हणाले की, पीएफआय व तिची संलग्न संस्था कॅम्पस फ्रंट आॅफ इंडिया या हाथरस घटनेविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या वेळी एकदम सक्रिय बनल्या होत्या. या घटनेवरून जातीय दंगली घडविण्यासाठी या संघटना १०० कोटी रुपये खर्च करणार आहेत. मात्र, ब्रिजलाल यांचा हा दावा ईडीने फेटाळून लावला.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय