शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

विद्यार्थिनीला शिक्षक पाठवायचा अश्‍लील मेसेज, व्हिडिओ, देत होता नापास करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 13:47 IST

Crime News : सिंह म्हणाले की, शिक्षक गेल्या दोन महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ आणि संदेश पाठवत होता.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकालाअटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपी शिक्षकाची चौकशी करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बैकुंठपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अश्वनी सिंह यांनी सांगितले की, 42 वर्षीय मोहम्मद नय्यर अन्सारी या सरकारी शाळेतील शिक्षकाला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. सिंह म्हणाले की, शिक्षक गेल्या दोन महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ आणि संदेश पाठवत होता.'शिक्षक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता'शिक्षक विद्यार्थिनीवर संबंध ठेवण्यासाठी दबावही आणत होता, असा आरोप आहे. मुलीने विरोध केला असता त्याने तिला परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली. विद्यार्थिनीने ही माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थीMolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकChhattisgarhछत्तीसगड