शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
2
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
3
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
4
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
5
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
6
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
7
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
8
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
9
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
10
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
11
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
12
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
13
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
14
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
15
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
16
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
17
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
18
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
19
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
20
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात

एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 5:45 PM

ही हत्या एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. 

ठळक मुद्देतुषार विजय झोडे (१९, रा. ब्राह्मणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.या घटनेमुळे शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

नागपूरनागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात शनिवारी दुपारी भररस्त्यावर तरुणावर विधीसंघर्षग्रस्त बालकाने चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही हत्या एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. तुषार विजय झोडे (१९, रा. ब्राह्मणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तुषार हा कळमेश्वर शहरात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास तरुणीची बोलत असताना तिथे विधीसंघषग्रस्त बालक आला आणि त्याने तुषारवर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या धावपळीत विधीसंघर्षग्रस्त बालक घटनास्थळाहून पळून गेला. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला कळमेश्वर शहरात दाखल झाले होते. या घटनेमुळे शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

टॅग्स :MurderखूनnagpurनागपूरPoliceपोलिस