पोटदुखीला कंटाळून युवतीची गळफास लावून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 20:58 IST2020-09-03T20:57:54+5:302020-09-03T20:58:13+5:30
या त्रासाला कंटाळून अखेर बुधवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास लक्ष्मी हिने गळफास लावून घेतला.

पोटदुखीला कंटाळून युवतीची गळफास लावून आत्महत्या
नागपूर : पोटदुखीला कंटाळलेल्या एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. लक्ष्मी योगेश सांदेकर ( वय १६) असे मृत युवतीचे नाव आहे. ती आझादनगर बिडगाव येथे राहत होती. दहावीची परीक्षा दिलेल्या लक्ष्मी चांदेकर हिला पोटदुखीचा खूप दिवसांपासून त्रास होता. घरची परिस्थिती हलाखीची असूनही शक्य होईल ते सर्व उपचार आई-वडील तिच्यावर करत होते. मात्र तिला पोट दुखी पासून आराम मिळत नव्हता. या त्रासाला कंटाळून अखेर बुधवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास लक्ष्मी हिने गळफास लावून घेतला. तिचे वडील योगेश सांदेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा
सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर
ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा