शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

अ‍ॅटलास सायकल कंपनीच्या मालकाच्या पत्नीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 6:56 PM

खोलीचा दरवाजा उघडा असल्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सखोल तपास सुरु केला आहे.

ठळक मुद्देसंजय कपूरसुद्धा येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतात.बुधवारी नताशा कपूर यांचे आरएमएल रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. नताशा कपूरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ती आपल्या आयुष्यात आनंदी नाही.

नवी दिल्ली -  अ‍ॅटलास या सायकल कंपनीच्या मालकांपैकी एक मालक संजय कपूरची पत्नी नताशा कपूर (५७) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. प्राथमिक तपासात दिल्लीपोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे. परंतु खोलीचा दरवाजा उघडा असल्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सखोल तपास सुरु केला आहे.दिल्लीतील औरंगजेब लेन परिसरातील कोठी येथे  पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नताशा कपूरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ती आपल्या आयुष्यात आनंदी नाही. पोलीस अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की,आत्महत्येस आर्थिक संकट देखील कारणीभूत ठरू शकते. नवी दिल्ली जिल्ह्यातील तुघलक रोड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार असून या प्रकरणाचा तपास करत आहे. बुधवारी नताशा कपूर यांचे आरएमएल रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले.शवविच्छेदनानंतर नताशा कपूर यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी लोधी रोडवरील स्मशानभूमीत नताशा कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय कपूर यांचे कुटुंब औरंगजेब लेन, दिल्ली येथे राहत असल्याचे सांगितले जात आहे. संजय कपूरसुद्धा येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतात.मंगळवारी दुपारी नताशा कपूर यांनी दुपारचे जेवण घेतले नाही. तेव्हा घरातील लोकांनी त्याचा शोध सुरू केला. संजय कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर यांनी फोन केला असता नताशा कपूर यांनी फोनही उचलला नाही. यानंतर नताशा कपूरचा मृतदेह एका खोलीत पंख्याला लटकलेला आढळला. यानंतर डॉक्टरांना बोलविण्यात आले व डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर मुलगा सिद्धांत कपूर यांनी मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना याची माहिती दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसdelhiदिल्ली