शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

रावेतमध्ये दोघांची विष प्राशन करुन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 10:56 AM

या जोडप्याने अनैतिक संबधातून विष प्राशन करुन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

देहुरोड: रावेत येथील एका रिसोर्टजवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका वाहनात गुरूवारी (दि.२२) रात्री आठच्या सुमारास एका महिलेसह पुरूष इसम असे दोघांचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी ( दि.२२) रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेहांची ओळख पटली असून अनैतिक संबंधातून या आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वतर्विला आहे.अनुपमा करांडे (वय ४१ रा. वाकड, पुणे ) आणि अमोल शितोळे ( वय ३० रा. कासारसाई, मुळशी जि पुणे  ) असे मयतांची नावे आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने अनैतिक संबधातून विष प्राशन करुन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडravetरावेतPoliceपोलिस