शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 22:29 IST

Sonam Raghuvanshi: राजावर पहिला वार विशाल उर्फ ​​विकी ठाकूरने केला होता. सोनम राजाला मारताना आणि मरताना पाहत होती.

इंदूरच्या गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. राजा रघुवंशीच्या हत्येबाबत चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. चौकशीत आरोपींनी सोनमच्या समोरच राजावर वार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच हत्या केल्यावर राजाचा मृतदेह दरीत फेकल्याचे सांगितले आहे. सोनम रघुवंशीच मुख्य सुत्रधार असल्याचे या आरोपींनी चौकशीत कबुल केल्याचे क्राईम ब्रांचच्या सुत्रांनी सांगितले आहे. 

तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...

राजावर पहिला वार विशाल उर्फ ​​विकी ठाकूरने केला होता. सोनम राजाला मारताना आणि मरताना पाहत होती. ती तिथेच होती, राजावर शस्त्राने वार करताना ती पाहत होती. यादरम्यान ती एकदाही थांबा किंवा घाबरून किंचाळली नाही, असे या आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितले आहे. या हत्येवेळी राज कुशवाहा हा इंदूरमध्येच होता. त्यानेच आम्हाला खर्चाचे ४०-५० हजार रुपये दिले होते, असेही या तीन आरोपींनी कबुल केले आहे. 

सोनम आणि तिचा पती शिलाँगला गेल्यावर लगेचच आम्ही देखील इंदूरहून निघालो. मेघालयला पोहोचण्यासाठी अनेक ट्रेन बदलाव्या लागल्या. आधी गुवाहाटीला गेलो, तेथून शिलाँगला गेल्याचे या आरोपींना पोलिसांना सांगितले. तसेच सोनम राजाची हत्या करून तिथून परत इंदूरला आली होती की नाही हे आता मेघालय पोलीसच सांगू शकतील असे एसीपी पूनम चंद यादव यांनी सांगितले. या संबंधी आमच्याकडे काही माहिती नाही, असेही त्या म्हणाल्या. 

असा झालेला पहिला खुलासा...
सोनमला अटक करण्याआधी कॉल डिटेल्सच्या आधारे ८ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान शिलाँग पोलिसांनी राज कुशवाहाला अटक केली. सोनमला पकडल्यानंतर दोघांचंही गाझीपूरमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलं. सोनमला सांगण्यात आलं की, राज कुशवाह याने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे, आता तू सर्व सांगून टाक. यानंतर सोनमने संपूर्ण सत्य सांगितलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी