शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीचा गळा आवळून खून, नंतर पतीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 14:35 IST

वर्षभरानंतर मृत पतीविरोधात गुन्हा : पथ्रोट येथील घटना

ठळक मुद्दे दरम्यान १३ महिन्यांनी, ७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३७ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन अहवालाअंती मृत पतीविरूद्ध पथ्रोट पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.            

पथ्रोट (अमरावती) : पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ ऑगस्ट २०१९ रोजी पहाटे ४.३० वाजता पथ्रोट येथे घडली होती. दरम्यान १३ महिन्यांनी, ७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३७ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन अहवालाअंती मृत पतीविरूद्ध पथ्रोट पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.           गजानन धर्मुजी कैकाडे (३५) व ज्योत्स्रा गजानन कैकाडे (३०, दोन्ही रा. पथ्रोट) अशी मृतांची नावे आहेत. मृत पतीपत्नीचे नातलग व साक्षीदारांचे जबाब, सोबतच अचलपूर उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालावरून पथ्रोट पोलीस खूनआत्महत्या या निष्कर्षाप्रत पोहोचले. ज्योत्स्रा कैकाडे हिचा गळा आवळला गेल्याने त्यांचा श्वासोच्छवास थांबला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. आरोपी पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या निष्कर्षावरून ठाणेदार मनोज चौधरी यांनी सरकारीपक्षातर्फे तक्रार नोंदवून मृत पती गजानन कैकाडे याचेविरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.           पोलीस सुत्रानुसार, घरगुती वादातून कैकाडे दाम्पत्यात कडाक्याची भांडणे होत होती. दरम्यान, १३ ऑगस्ट २०१९ रोजी पहाटे ते दाम्पत्य मृतावस्थेत शेजाऱ्यांना दिसले होते. त्यावेळी पथ्रोट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. चौकशीदरम्यान मृत दाम्पत्याच्या नातेवाईक व शेजाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले होते.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

 

टॅग्स :MurderखूनSuicideआत्महत्याAmravatiअमरावतीPoliceपोलिस