शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

By पूनम अपराज | Updated: September 23, 2020 19:34 IST

हमीरवास पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हमीरवास पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला.

ठळक मुद्देमंगळवारी सखान ताल गावात पोलिसांना हत्येची माहिती मिळाली होती. जेव्हा ते घटनास्थळी पोचले, तेव्हा कळले की  निर्मलसिंग नावाचा एक व्यक्ती आहे जो त्याच्या ढनीमध्ये राहतो, त्याची हत्या करण्यात आली आहे.

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सादुलपूर तहसीलमधील हमीरवास पोलिस स्टेशन परिसरातील साखण ताल गावात एका पत्नीने तिच्या पतीचा गळा आवळून हत्या केली. त्याचवेळी घटनेनंतर पत्नीने मृतदेह दोन दिवस बेडमध्ये लपवून ठेवला.हमीरवास पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हमीरवास पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिस अधिकारी सुभाष चंद्र यांनी सांगितले की, मंगळवारी सखान ताल गावात पोलिसांना हत्येची माहिती मिळाली होती. जेव्हा ते घटनास्थळी पोचले, तेव्हा कळले की  निर्मलसिंग नावाचा एक व्यक्ती आहे जो त्याच्या ढनीमध्ये राहतो, त्याची हत्या करण्यात आली आहे.पोलीस म्हणाले की, निर्मल सिंगची पत्नी नीरज यांच्यात वाद झाला होता. या वादातूनच निर्मल सिंगच्या पत्नीने निर्मल सिंगच्या गळ्याला दोरी घालून गळा दाबून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी निर्मल सिंगच्या पत्नी नीरजने पत्नीची हत्या केली आणि मृतदेह लपविण्यासाठी मृतदेह पलंगाच्या आत ठेवला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, या दोघांमध्ये अनेकदा वाद होतं आणि त्याबाबत बर्‍याचदा घटना समोर आल्या आहेत. त्याचवेळी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.10 दिवसांपूर्वी नीरज आपल्या पतीसोबत भांडून माहेरी आली होती. निर्मल घरात सर्वात लहान भाऊ होता. त्याचं 2011 मध्ये नीरज नावाच्या मुलीसोबत विवाह झाला होता. तीन भाऊ वेगवेगळे राहात होते. निर्मल आणि नीरज शेतात असलेल्या घरात राहात होते. निर्मल खूप दारू पिऊन आपल्या पत्नीला मारहाण करायचा. त्याला त्रासाला कंटाळून नीरजने पतीची हत्या केली.   

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटक