शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

Video : धक्कादायक! स्वच्छतागृहात लपून शिक्षिकेचा व्हिडीओ करणाऱ्यास विद्यार्थ्यांचा बेदम चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:12 IST

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्वच्छतागृहातील शिक्षिकेचे मोबाईलच्या सहाय्याने कपडे बदलतानाचे चित्रिकरण करीत होता. संशयिताचा हात आणि मोबाईल दिसल्यामुळे शिक्षिकेने आरडाओरडा करीत बाहेर पळ काढला.महाविद्यालयाच्या आवारातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदन चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

नाशिक - येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या व्ही.एन. नाईक महाविद्यालयात शिक्षिकेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी महाविद्यालयातील कंत्राटी सुरक्षा रक्षक आहे. तो पुरुष स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून महिलांच्या स्वच्छतागृहातील शिक्षिकेचे मोबाईलच्या सहाय्याने कपडे बदलतानाचे चित्रिकरण करीत होता. यावेळी त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाल्याने महिलेला संशय आला.तिने वर पाहिले असता संशयिताचा हात आणि मोबाईल दिसल्यामुळे शिक्षिकेने आरडाओरडा करीत बाहेर पळ काढला. त्यामुळे घाबरलेल्या सुरक्षा रक्षकानेही पळ काढला असता महाविद्यालयाच्या आवारातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदन चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगTeacherशिक्षकPoliceपोलिसStudentविद्यार्थीMobileमोबाइलArrestअटकNashikनाशिकSchoolशाळा