शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

धक्कादायक!...म्हणून सहा महिन्याच्या नातीचा आजीने जमिनीवर आपटून घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 2:02 PM

आरोपी महिलेच्या शोधात पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे हे प्रकरण पती-पत्नीमधील भांडणाशी संबंधित होते. या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पानिपत - पानिपत येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निर्दयी आजीने तिच्या स्वत: च्या सहा महिन्यांच्या नातीला जमिनीवर आपटून ठार मारले आहे. निष्पाप चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी महिलेच्या शोधात पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे.हे प्रकरण पती-पत्नीमधील भांडणाशी संबंधित होते. सनोली कसबे शहरातील राणा माजरा गावात ही वृद्ध महिला आपल्या मुलीकडे आली. आपल्या मुलीसाठी नवीन फोन घेण्याच्या मुद्द्यावरून जावयाशी वाद झाला. जेव्हा हा वाद इतका शिगेला पोचला ती विवाहित मुलगी आपल्या आपल्या सहा महिन्याच्या मुलीला घेऊन माहेरी निघाली. पत्नी व मुलीला मामाकडे नेल्याबद्दल पतीने आक्षेप घेतला. या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

डोके जमिनीवर टेकले आणि वाहू लागले रक्ताचे पाठचिडलेल्या सासूने सहा महिन्यांच्या नातीला मारहाण केली. मुलीचे डोके जमिनीवर आपटल्यामुळे फ्रॅक्चर झाले होते. डोक्यातून रक्त वाहून गेलेलं पाहून आरोपी सासू पळून गेली. पोलिसांनी आरोपी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरु केला आहे.ही महिला जलसा पाहण्यासाठी मुलीच्या घरी गेली होती सहारनपूर यूपीमधील बाबुपुरा गावात राहणारी रुकसाना म्हणाली की, बुधवारी ती आपल्या भाचा बिलालच्या राणामाजरा गावात आली होती. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील हरा गावात राहणारी बिलालची सासू ही मुलगी रजिया आणि नात सुनैयाला घेऊन गुरुवारी राणामाजरा गावात जलसा पाहण्यासाठी मुलगी अस्मिनच्या घरी आली होती. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू