शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

धक्कादायक! माहीममध्ये सुटकेसमध्ये सापडले पुरुषाचे अवयव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 1:09 PM

याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देअद्याप कोणाची हत्या करून असे शरीराचे तुकडे करून समुद्रात फेकले याबाबत माहिती पोलिसांनी प्राप्त नाही. पोलिसांनी सापडलेले अवयव सायन हॉस्पिटलमध्ये पाठविले आहेत.

मुंबई - काल सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास माहीम येथे मगदूम शहा बाबा दर्गाच्या पाठीमागे, समुद्र किनारी एका पुरुषाच्या शरीराचे तुकडे एका सुटकेसमध्ये आढळून आले. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणाची हत्या करून असे शरीराचे तुकडे करून समुद्रात फेकले याबाबत माहिती पोलिसांनी प्राप्त नाही. मात्र, पोलीस त्याचा तपास करत आहेत. 

माहीम पश्चिमेकडील दर्ग्यामागील समुद्र किनारी एक सफेद काळ्या रंगाची अमेरिकन टुरिस्टर कंपनीची सुटकेस पाण्यावर तरंगताना मिळून आली. त्यात मानवी शरीराचा खांद्यापासून कापलेला डावा हात आणि गुडघ्यापासून खाली कापलेल्या अवस्थेतील उजवा पाय पंज्यासह आणि काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत कापलेले पुरुषाचे गुप्तांग मिळून आले आहे. पोलिसांनी सापडलेले अवयव सायन हॉस्पिटलमध्ये पाठविले आहेत. या प्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल अज्ञात आरोपींविरोधात दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनMumbaiमुंबई