शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

धक्कादायक! 'बायल्या' म्हणून चिडवल्यानं नंदुरबारच्या तरुणाची चेन्नईत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 5:28 PM

तरुणाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली

ठळक मुद्देया नेहमीच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. सापडलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने माझे शरीर पुरुषासारखे असून मी मुलींसारखा वागतो हे नमूद केलं आहे.

नवी दिल्ली - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याचा रहिवासी असलेल्या एका तरुणाने चेन्नईमध्येआत्महत्या केली आहे. २० वर्षीय तरुणाला मुलीसारख्या वागण्यामुळे  चिडवलं जात होतं. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. तरुणाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्याने आत्महत्या करण्यामागील कारण देखील स्पष्टपणे लिहिलं आहे.

सापडलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने माझे शरीर पुरुषासारखे असून मी मुलींसारखा वागतो हे नमूद केलं आहे. मला गे म्हणून हिणवलं जात असून मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा बराच प्रयत्न केला. माझा ते लोकं तिरस्कार करतात. मला हिजडा, बायल्या म्हणून माझ्यामागून म्हणायचे. मी महिलेसारखा वागत होतो, याबद्दल मला खेद वाटत आहे असं तरुणाने सुसाईट नोटमध्ये स्पष्ट केले आहे. याबाबतचे वृत्त मुंबई मिरर या इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. आत्महत्या केलेला अत्यंत गरीब घरातला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याChennaiचेन्नईPoliceपोलिस