शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 2:06 PM

या प्रकरणाची अमरेली जिल्हा पोलीस चौकशी करत आहेत.

ठळक मुद्देआरोपी साधूंनी ७ वेळा बलात्कार केल्याचे दुष्कृत्य केल्याचे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलीस सध्या या साधूंनी आणखी इतर महिलांवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

राजकोट  -  गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील तीन साधूंनी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपी साधूंनी ७ वेळा बलात्कार केल्याचे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या तिन्ही साधूंना अमरेली पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणाची दम नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या साधूंना बेड्या ठोकण्यात आल्या.या महिलेने मजुरीच्या नावाखाली साधूंनी गेले १८ महिने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. पोलीस सध्या या साधूंनी आणखी इतर महिलांवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. रघुराम भंगार, जगदीश भागात आणि भावेश भागात अशा अटक केलेल्या साधूंची नावे आहेत. 

राजस्थानमध्ये घडली होती अशी घटना, उघड झालेली धक्कादायक माहिती त्याचप्रमाणे, अलीकडे राजस्थानच्या करौली जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याच्या घटनेत एका जैन साधूला अटक करण्यात आली होती.या साधूकडून पोलिसांनी कंडोम पॅकेट्स, ३३ पेन ड्राईव्ह आणि दोन लॅपटॉप हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेल्या वस्तू पोलिसांना आरोपी राहत असलेल्या आश्रय निवासात एका मोठ्या बॅगमध्ये सापडल्या. या बॅगमध्ये तब्बल १९ मोबाइल फोन, २ लॅपटॉप, ४ हार्ड डिस्क, कंडोम पॅकेट्स आणि ३३ पेन ड्राईव्ह होत्या. दरम्यान, पोलिसांनी मिळालेली हार्ड डिस्क स्कॅन केल्यानंतर यात त्यांना अश्लील व्हिडीओ आढळून आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

टॅग्स :Rapeबलात्कारGujaratगुजरातArrestअटकPoliceपोलिस