शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 6:03 AM

फाडाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री १६ टक्के वाढून ३,३५,१२३ वाहनांवर गेली.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : एप्रिल २०२४ मध्ये देशातील वाहनांची किरकोळ विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्के वाढली. २२,०६,०७० वाहनांची विक्री या महिन्यात झाली. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) बुधवारी ही माहिती दिली. एप्रिल २०२३ मध्ये एकूण १७,४०,६४९ वाहनांची नोंदणी झाली होती.

फाडाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री १६ टक्के वाढून ३,३५,१२३ वाहनांवर गेली. फाडाचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, प्रवासी वाहनांच्या विक्रीने २ अंकी वृद्धी मिळविली. मॉडेलांची उपलब्धता, अनुकूल बाजार धारणा, गुढीपाडव्यासारखा सण यामुळे ही वृद्धी गाठणे शक्य झाले. १,५०३ आरटीओ कार्यालयांपैकी १,३६० आरटीओ कार्यालयांतील नव्या वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार एप्रिलमधील विक्रीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

नव्या वाहनांच्या नोंदणीचे प्रमाण वाढलेप्रकार    विक्रीची संख्या    वाढीचे प्रमाण दुचाकी    १६,४३,५१०        ३३%प्रवासी    ३,३५,१२३        १६%तीनचाकी    ८०,१०५        ९%व्यावसायिक    ९०,७०७        २% ट्रॅक्टर    ५६,६२५        १%

टॅग्स :carकार