धक्कादायक! पतीने केली पत्नीची गळा चिरून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 16:50 IST2019-04-20T16:49:27+5:302019-04-20T16:50:27+5:30
घटना कळताच वडाळा टी. टी. पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

धक्कादायक! पतीने केली पत्नीची गळा चिरून हत्या
ठळक मुद्देमृत महिलेचे नाव रिता जैस्वार असून आरोपी पती फरार झाला आहे. वडाळ्यातील संगम नगर परिसरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली.
मुंबई - वडाळ्यातील संगम नगर परिसरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली. संगम नगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केली. घटना कळताच वडाळा टी. टी. पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेचे नाव रिता जैस्वार असून आरोपी पती फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुंबई - वडाळा येथे पत्नीची पतीने केली गळा चिरून हत्या
— Lokmat (@MiLOKMAT) April 20, 2019