शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 20:22 IST

या दोघांनी कुटुंबातील 5 जणांना विष दिले. हे हादरून टाकणारे प्रकरण बहादपूर येथील आहे. 

ठळक मुद्दे गेल्या रविवारी आशा, त्यांची मुलगी ऐंजल आणि अनन्या या तिघांची हत्या झाली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

गाजियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आई आणि मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी कुटुंबातील 5 जणांना विष दिले. हे हादरून टाकणारे प्रकरण बहादपूर येथील आहे. 

गेल्या रविवारी आशा, त्यांची मुलगी ऐंजल आणि अनन्या या तिघांची हत्या झाली. या तिघांचा मृत्यू विष प्राशन केल्याने झाला. या तिघींशिवाय आशा यांचे पती आणि मुलगा यांनी देखील विष प्राशन केले. मात्र, त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्या दोघांचा जीव वाचला. मृत महिलेचा पती रामेश्वर त्यागीने याप्रकरणी वहिनी गीता, भाचा विक्रांत आणि भाची प्रियांका यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

याप्रकरणी रामेश्वर त्यागी यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या नातेवाईकांनी बराच वेळा ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र, रामेश्वर यांच्या सांगण्यावरून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडे कोणताही ठोस पुरवा नव्हता. 

चौकशीदरम्यान गीता आपला मुलगा विक्रांतला अनेकदा 'क्राइम सीरियल' दाखवत असे. अशी सीरियल पाहिल्यानंतर गीताने विक्रांतला हत्येची कट आखण्यास सांगितलं. या कामात प्रियांकाने तिच्या आईला मदत केल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

टीव्हीवर 'क्राइम सीरियल' पाहिल्यानंतर विक्रांतने आपल्या आई आणि बहिणीला विष देऊन त्याच्या हत्येच्या कटाविषयी सांगितलं. यानंतर रविवारी रात्री गीताने मुलांसह दुधात विष मिसळून आपल्या भाच्याच्या संपूर्ण कुटूंबाला विष दिलं. या मृत्यूच्या खेळात गीताचा मेहुणा रामेश्वर त्यागी बचावले आणि संपूर्ण प्रकरण उजेडात आले.

तरुणीचा खून केला; मृतदेहाचे तुकडे दोन सुटकेसमध्ये भरून जंगलात टाकले

 

खळबळजनक! पेट्रोलपंपावर दरोडा, एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी 

 

वादग्रस्त ट्विट लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक; धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप

 

 

 

 

 

 

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक