फळविक्रेत्याच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 21:08 IST2019-08-01T21:07:26+5:302019-08-01T21:08:51+5:30
आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

फळविक्रेत्याच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
ठळक मुद्दे पीडित मुलीच्या आईने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला अनोळखी आरोपीने गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
नालासोपारा - विरार पूर्वेकडील परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 36 वर्षीय महिलेच्या 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरात एकटी असताना अनोळखी आरोपीने गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या आरोपीचा शोध घेत तपास करत आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
विरार - फळविक्रेत्याच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; विरार पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2019