शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

२५ लाखांच्या लाच प्रकरणी CBI च्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अटक 

By पूनम अपराज | Updated: October 3, 2020 21:17 IST

Bribery Case : शनिवारी दुपारी सिन्हा यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे

ठळक मुद्देबिहारमधील चारा घोटाळ्याची चौकशी करणार्‍या टीमचा एकेकाळी भाग असलेल्या सिन्हा यांना 25 लाखांच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आली.

नवी दिल्ली - लाचखोरीच्या कथित आरोपात सीबीआयने नुकतीच निवृत्त पोलिस अधीक्षक एनएमपी सिन्हा यांना अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. यावर्षी ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त झालेले सिन्हा हे सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेत एसपी होते, असे माहिती मिळत आहेत. बिहारमधील चारा घोटाळ्याची चौकशी करणार्‍या टीमचा एकेकाळी भाग असलेल्या सिन्हा यांना 25 लाखांच्या लाच प्रकरणातअटक करण्यात आली. शनिवारी दुपारी सिन्हा यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

Sushant Singh Rajput Case : सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सचा अंतिम अहवाल सादर 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एनएमपी सिन्हा याना पोलिसांनी अटक केली असून त्यानी कोणत्या प्रकरणात ही लाच घेतली याचा खुलासा झालेला नाही. सीबीआयकडून याची माहिती अद्याप समोर आली नाही. शनिवारी एनएम सिन्हा याना न्यायालयात हजर केल जाणार आहे. सिन्हा सीबीआयमध्ये माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांचे ओएसडी होते. गेल्याच महिन्यात राकेश अस्थाना याना बीएसएफचे डीजी म्हणून नियुक्त करण्यात आल आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागArrestअटकBribe Caseलाच प्रकरण