शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

संतापजनक! आजोबाकडून अल्पवयीन नातीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 3:11 PM

तळेगावची घटना : आरोपीला अटक, तालुक्यात संताप

ठळक मुद्देनात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.पिडीत मुलगी ही अमरावती जिल्ह्यातील पुसला येथील रहिवाशी असून ती काही दिवसापूर्वी आपल्या काकूसोबत तिचे माहेर असलेल्या तळेगाव येथे आली होती.

दारव्हा - पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन नातीचा आजोबाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना मंगळवारला दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे घडली. अशोक पांडुरंग दांडेकर (५५) रा. तळेगाव असे आरोपी आजोबाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.पिडीत मुलगी ही अमरावती जिल्ह्यातील पुसला येथील रहिवाशी असून ती काही दिवसापूर्वी आपल्या काकूसोबत तिचे माहेर असलेल्या तळेगाव येथे आली होती. त्यावेळी तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार घडला. सुरुवातीला ती घाबरली. परंतु नंतर मात्र तिने सर्व हकीकत आपल्या कुटुंबाला कळविली. त्यानंतर तिच्या आईने थेट दारव्हा गाठून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपिविरूद्ध विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदा